#पुणे शिक्षक व पदवीधर मतदार संघाचे आज मतदान सुरु असून खाजगी आस्थापनातील निवडणुकीसाठी पात्र मतदारांना चार तासांची विशेष सवलत देणे बंधनकारक. मतदान सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु आहे- सहायक कामगार आयुक्त सु.तु. शिर्के #mlcelection#PuneRead story
#पुणे विभाग शिक्षक, पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२६ साठी उद्या सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान... आपली मतपत्रिका वैध ठरण्यासाठी एकूण उमेदवारांपैकी एका उमेदवारासमोर १ हा आकडा लिहून तुमची पहिली पसंती दर्शवणे आवश्यक आहे. #MLCelection#Pune#Elections2026Read story
#पुणे विभाग शिक्षक, पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२६; मतपत्रिका अवैध कशी ठरते? जाणून घ्या... आपली मतपत्रिका वैध ठरण्यासाठी एकूण उमेदवारांपैकी एका उमेदवारासमोर १ हा आकडा लिहून तुमची पहिली पसंती दर्शवणे आवश्यक आहे. #MLCelection#Pune#Elections2026Read story
#पुणे विभाग शिक्षक, पदवीधर मतदार संघ विधानपरिषद निवडणूक २०२६; मतपत्रिका अवैध कशी ठरते? जाणून घ्या... आपली मतपत्रिका वैध ठरण्यासाठी एकूण उमेदवारांपैकी एका उमेदवारासमोर १ हा आकडा लिहून तुमची पहिली पसंती दर्शवणे आवश्यक आहे. #MLCelection#Pune#Elections2026Read story