
Local UpdatesPune1 min read
पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान साहित्य घेऊन पथके मतदान केंद्रांकडे रवाना पुणे जिल्ह्यात २३२ मतदान केंद्रांवर उद्या मतदान; १ लाख ५ हजार ८४ मतदार बजावणार मतदानाचा हक्क.
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@Info_Pune)
Shared on NeshSource: X (@Info_Pune)
Read originalपदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान साहित्य घेऊन पथके मतदान केंद्रांकडे रवाना पुणे जिल्ह्यात २३२ मतदान केंद्रांवर उद्या मतदान; १ लाख ५ हजार ८४ मतदार बजावणार मतदानाचा हक्क. #mlcelection #pune
This report has not been independently verified by Nesh.
