
Local UpdatesPune1 min read
पुणे शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक शुक्रवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे. त्या अनुषंगाने खाजगी आस्थापनातील निवडणुकीसाठी पात्र मतदारांना चार तासांची विशेष
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@Info_Pune)
Shared on NeshSource: X (@Info_Pune)
Read originalपुणे शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक शुक्रवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे. त्या अनुषंगाने खाजगी आस्थापनातील निवडणुकीसाठी पात्र मतदारांना चार तासांची विशेष सवलत देणे बंधनकारक- सहायक कामगार आयुक्त सु.तु. शिर्के #mlcelection #Pune
This report has not been independently verified by Nesh.
