X (@gourav_bansode)@x_gourav_bansode·Oct 24Local Updatesपदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला ! पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मताला महत्त्व असून, योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदापदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला ! पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मताला महत्त्व असून, योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करणे ही प्रत्येक मतदाराची जबाबदारी आहे. #Pune #Voting #MLCElections2026Read story PuneSource: X (@gourav_bansode)#pune#voting#mlcelections2026
X (@VikramPachpute_)@x_vikrampachpute·Oct 23Local Updatesपुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने शिरूर येथील मतदान केंद्राला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजयाचा विश्वास अधिक दृढ झाला. #MLCElectionपुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने शिरूर येथील मतदान केंद्राला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजयाचा विश्वास अधिक दृढ झाला. #MLCElections2026 #Pune #BJPRead story +4PuneSource: X (@VikramPachpute_)#mlcelections2026#pune#bjp
X (@DeshmukSubhash)@x_deshmuksubhash·Oct 23Local UpdatesR to @DeshmukSubhash: यावेळी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे.त्यामुळे सर्व पदवीधर व शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून या लयावेळी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे.त्यामुळे सर्व पदवीधर व शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून या लोकशाही प्रक्रियेत सक्रियसहभाग नोंदवावा,असे सर्व मतदारांना आवाहन आहे. #MLCElections2026 #Pune #VotingRead story PuneSource: X (@DeshmukSubhash)#mlcelections2026#pune#voting
X (@AkshayShinde_09)@x_akshayshinde_09·Oct 23Local Updatesपदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला ! पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मताला महत्त्व असून, योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदापदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला ! पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मताला महत्त्व असून, योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करणे ही प्रत्येक मतदाराची जबाबदारी आहे. #Pune #Voting #MLCElections2026Read story PuneSource: X (@AkshayShinde_09)#pune#voting#mlcelections2026