X (@Info_Pune)@x_info_pune·4dLocal UpdatesSource addedHow to search name in graduate and teachers council election roll …. #Mlcelection #election #PuneHow to search name in graduate and teachers council election roll …. #Mlcelection #election #Pune VideoRead story PuneSource: X (@Info_Pune)#mlcelection#election#pune
X (@Info_Pune)@x_info_pune·5dLocal UpdatesSource added‘महा उपलब्धी’ ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांच्या सेवा होणार अधिक सुलभ. #पुणे जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने निवृत्तीवेतनधारकांसाठी कार्यशाळा; ३५० हून अधिक निवृत्तीवेतनधारकांचा सहभाग ▪️निवृत्तीवेतन सुवि‘महा उपलब्धी’ ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांच्या सेवा होणार अधिक सुलभ. #पुणे जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने निवृत्तीवेतनधारकांसाठी कार्यशाळा; ३५० हून अधिक निवृत्तीवेतनधारकांचा सहभाग ▪️निवृत्तीवेतन सुविधांचा लाभ घेण्यासाठी ‘महा उपलब्धी’ ॲपचा वापर करण्याचे आवाहन. #pune VideoRead story PuneSource: X (@Info_Pune)#प#pune
X (@Info_Pune)@x_info_pune·Oct 7Local UpdatesSource addedभारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ. हनमनलू तुम्मोड (भाप्रसे) यांचे नियुक्ती- विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ. हनमनलू तुम्मोड (भाप्रसे) यांचे नियुक्ती- विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शीतल तेली- उगले यांची माहिती. #MlCElection #pune #electionsRead story PuneSource: X (@Info_Pune)#mlcelection#pune#elections
X (@Info_Pune)@x_info_pune·Oct 6Local UpdatesSource addedभारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून ओम प्रकाश बकोरिया (भाप्रसे) यांची नियुक्ती- विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अभारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून ओम प्रकाश बकोरिया (भाप्रसे) यांची नियुक्ती- विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शीतल तेली- उगले यांची माहिती. #MLCElection #pune #electionsRead story PuneSource: X (@Info_Pune)#mlcelection#pune#elections
X (@Info_Pune)@x_info_pune·Oct 6Local UpdatesSource addedभारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ. हनमनलू तुम्मोड (भाप्रसे) यांची नियुक्ती- विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ. हनमनलू तुम्मोड (भाप्रसे) यांची नियुक्ती- विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शीतल तेली- उगले यांची माहिती. #MLCElection #pune #electionsRead story PuneSource: X (@Info_Pune)#mlcelection#pune#elections