भिमनवारांना #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह चा १२ वा दिवस उजडल्यानंतर नैतिकता आठवली का? ११ दिवस नैतिकता कोणता पेपर फोडण्याची तयारी करत होती. २४ वर्षांच्या विवेकानंद पाटीलने जोर तुमच्यावर बोलून बोलून चोथा केला तुमचा. आता निवांत वेळ आहे तर त्याचे ११ दिवसातील भाषणे नक्की ऐका #PuneRead story
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह ‘मराठी माणूस लढाईत जिंकतो, तहात हरतो’ यावेळी लढा ही जिंकणार अन तहात ही जिंकणार. सरकारच्या शिष्टमंडळाने सकारात्मकतेने येण्यापेक्षा राजीनामा घेऊन यावे विवेकानंद पाटीलच्या भूमिकेला मुलांचा पाठिंबा #Pune#Punenews#MPSCआंदोलनRead story
#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह येथे सध्या स्थिती आहे की विद्यार्थी यांची भूमिका वेगळी आणि रोहित पवारांचा भूमिका वेगळी. विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन संपवताना रोहीत पवार यांचा कस लागणार हे सांगितले होतं. #Pune#Punenews#MPSCआंदोलनRead story
#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह चौकशी समितीचे काम सुरू राहील तो पर्यंत एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश. मंत्री शिवेद्रराजे भोसले यांच्याकडून घोषणा #Pune#Punenews#MPSCआंदोलनRead story
#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह मी असताना विवेक भिमनवार यांचा राजीनामा घेणार नाही कोणाचा माय व्यालीय, विवेकानंद पाटील आक्रमक. पुढच्या १०-१५ मिनिटात शिवेंद्रराजे भोसले यांना मुंबईतून निरोप येणार. थोडक्यात काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा निरोप असणार. #Pune#PunenewsRead story
#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याचा तिढा. विवेकानंद पाटीलने भूमिका मांडल्यानंतर मंत्री शिवेद्रराजे भोसले यांच्याकडून संविधानातील तरतुदीनुसार राजीनामा होईल असे स्पष्टीकरण. गोंधळामुळे आता रोहित पवारांना मध्यस्थीची भूमिका घ्यावी लागली. #Pune#PuneneRead story
#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह भिमनवारांचा राजीनामा होणार नाही हे लक्षात आल्याने विद्यार्थी नाराज. काही प्रमाणात गोंधळ, अनेक विद्यार्थी जागेवरून उठले. माइकचा विवेकानंद पाटीलकडे दिला. विवेकानंद पाटील समजून सांगतोय. #Pune#Punenews#MPSCआंदोलनRead story
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह जो पर्यंत चौकशी सुरू राहाणार तो पर्यंत आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार हे त्या पदावर नको @RRPSpeaks यांची मागणी. पण सोबत आंदोलनही संपवायचे आहे. कदाचित आता भिमनवार सक्तीच्या सुट्टीवर जाऊ शकतात याची घोषणा होऊ शकते. #Pune#Punenews#MPSCआंदोलनRead story
#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह मध्ये सरकारकडे १६ मागण्या गेल्या होत्या. त्यापैकी ९ मागण्यांवर व्ही. राधा समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन सरकारने दिले आहे. म्हणजे या विद्यार्थ्यांचे भवितव्य व्ही. राधा समितीवर अवलंबून आहे. #Pune#Puneness#MPSCआंदोलनRead story
#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह ११ व्या दिवशी संपण्याची शक्यता. राज्य सरकारने तर्फे मंत्री शिवेंद्रराजे भोसले तडजोडीचा मसुदा आणला आहे. बऱ्यापैकी मागण्यांवर सहमती, पण विवेक भिमनवार यांचा राजीनामा होणार का ? याकडे लक्ष. विद्यार्थ्यांची राजीनाम्याच्या मागणीवर आक्रमक #PuneRead story
#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह करताना ज्या आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार. बेकायदा आंदोलन केल्याने १५ जणांवर व बेकायदा ड्रोन उडविल्याने ५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अनेकांना नोटिसा मागे घेण्यात येतील. सरकारकडून आश्वासन. #Pune#Punenews#MPSCआंदोलनRead story
#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह तोडगा काढण्यासाठी आंदोलनकांकडून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा राजीनामा आणि भरती घोटाळ्याच्या चौकशीसाछी समिती गठित करावी. आता सरकारच्या भूमिकेकडे लक्ष, #Pune#Punenews#MPSCआंदोलनRead story
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह मध्ये आज जोरजोरात थाळ्या वाजवून आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काहींनी गो भिमनवार गो अशी घोषणा देत थाळी वाजवली . आज आंदोलनाचा १० वा दिवस आहे. #Pune#Punenews#MPSCआंदोलन #पुणे VideoRead story