Loading

Nesh
Nesh AIVideosExplore

Stories close to home

See what is happening in your city.

DelhiMumbaiBengaluruPuneHyderabad
Android appDownload NeshLocal news in your pocket. Stay close to the stories and updates around you.Get it onGoogle PlayOpens in a new tab
Android appDownload NeshLocal news in your pocket. Stay close to the stories and updates around you.Get it onGoogle PlayOpens in a new tab
Explore

Find your city.

Local stories. Community voices. Updates from places you care about.

Delhi newsMumbai newsBengaluru newsPune newsHyderabad news
Explore more stories

Join the conversation

Your neighbourhood has a story.

Follow local updates and share what matters where you live.

Create an account
© Nesh
AboutPrivacyTerms
X (@brizpatil) (@x_brizpatil) | Nesh

X (@brizpatil)

0 posts

X (@brizpatil)

@x_brizpatil

X (@brizpatil) news source.

Pune, Maharashtrax.com/Joined October 2026
0Following0Followers
Reporter activity and reputation

Reporter reputation

Trusted local reporter

Built from real local posts, proof, and community response.

0

Issues

20

Updates

20

Proof

0

Response

X (@brizpatil)
X (@brizpatil)
X (@brizpatil)@x_brizpatil·9h
Local UpdatesSource added

#पुणे म्हाळुंगे येथील सारथी स्कायबे सोसायटीच्या मागे तीन दिवसांपूर्वी कचर्याला आग लागली असून तेव्हाहपासून प्रचंड धूर, दुर्गंधीमुळे नागरिक हैराण आहेत. महिला, जेष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्तींना त

#पुणे म्हाळुंगे येथील सारथी स्कायबे सोसायटीच्या मागे तीन दिवसांपूर्वी कचर्याला आग लागली असून तेव्हाहपासून प्रचंड धूर, दुर्गंधीमुळे नागरिक हैराण आहेत. महिला, जेष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्तींना त्रास होतोय. @PMCPune अग्निशमन दल पाठवून आग विझवली पाहिजे. #Pune #Punenews VideoRead story

Pune

Source: X (@brizpatil)
#प#pune#punenews
ReplyQuote
X (@brizpatil)
X (@brizpatil)
X (@brizpatil)@x_brizpatil·1d
Local UpdatesSource added

#पुणे सांडपाणी वाहिनी दुरुस्तीच्या नावाखाली दरवर्षी कोट्यावधी रुपयांची निविदा काढली जाते. मग हे पाणी त्या पाइपमधून वाहत असताना सर्व नाले ओव्हरफ्लो का होत आहेत. नाल्यातील पाणी कमी का होत नाही. कारण गटा

#पुणे सांडपाणी वाहिनी दुरुस्तीच्या नावाखाली दरवर्षी कोट्यावधी रुपयांची निविदा काढली जाते. मग हे पाणी त्या पाइपमधून वाहत असताना सर्व नाले ओव्हरफ्लो का होत आहेत. नाल्यातील पाणी कमी का होत नाही. कारण गटारांची दुरुस्ती कागदावर राहते आणि ठेकेदाराची बिले निघतात. #Pune #PunenewsRead story

Pune

Source: X (@brizpatil)
#प#pune#punenews
ReplyQuote
X (@brizpatil)
X (@brizpatil)
X (@brizpatil)@x_brizpatil·1d
Local UpdatesSource added

#पुणे पेठांमध्ये चुकीच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे. पोलिस कारवाई करत नाही, यंत्रणा कमी पडते.यावर नगरसेवक @kunalstilak यांनी प्रश्न उपस्थित करून @CPPuneCity यांचे लक्ष वेधले आहे.हे आवश्यक आहे.

#पुणे पेठांमध्ये चुकीच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे. पोलिस कारवाई करत नाही, यंत्रणा कमी पडते.यावर नगरसेवक @kunalstilak यांनी प्रश्न उपस्थित करून @CPPuneCity यांचे लक्ष वेधले आहे.हे आवश्यक आहे.पेठांमध्ये वनवे चे नियम पाळले जात नसल्याने अरुंद गल्ल्यांमध्ये कोंडी होते #pune VideoRead story

Pune

Source: X (@brizpatil)
#प#pune
ReplyQuote
X (@brizpatil)
X (@brizpatil)
X (@brizpatil)@x_brizpatil·2d
Local UpdatesSource added

#पुणे शहरात गुरुवार १५ आॅक्टोबर २०२६ पासून १० टक्के पाणी कपात केली जाणार आहे. आठवड्यातून एकदा पाणी बंद असणार. एलनिनो मुळे कोरड्या दुष्काळामुळे पाणी टंचाई निर्माण होण्याची भिती आहे. त्यामुळे हा निर्णय

#पुणे शहरात गुरुवार १५ आॅक्टोबर २०२६ पासून १० टक्के पाणी कपात केली जाणार आहे. आठवड्यातून एकदा पाणी बंद असणार. एलनिनो मुळे कोरड्या दुष्काळामुळे पाणी टंचाई निर्माण होण्याची भिती आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे. #Pune #PunenewsRead story

Pune

Source: X (@brizpatil)
#प#pune#punenews
ReplyQuote
X (@brizpatil)
X (@brizpatil)
X (@brizpatil)@x_brizpatil·2d
Local UpdatesSource added

भिमनवारांना #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह चा १२ वा दिवस उजडल्यानंतर नैतिकता आठवली का? ११ दिवस नैतिकता कोणता पेपर फोडण्याची तयारी करत होती. २४ वर्षांच्या विवेकानंद पाटीलने जोर तुमच्यावर बोलून बोलून चोथा क

भिमनवारांना #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह चा १२ वा दिवस उजडल्यानंतर नैतिकता आठवली का? ११ दिवस नैतिकता कोणता पेपर फोडण्याची तयारी करत होती. २४ वर्षांच्या विवेकानंद पाटीलने जोर तुमच्यावर बोलून बोलून चोथा केला तुमचा. आता निवांत वेळ आहे तर त्याचे ११ दिवसातील भाषणे नक्की ऐका #PuneRead story

Pune

Source: X (@brizpatil)
#mpsc_व#pune
ReplyQuote
X (@brizpatil)
X (@brizpatil)
X (@brizpatil)@x_brizpatil·2d
Local UpdatesSource added

#पुणे mpsc चे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या मुलांचा जल्लोष. या जल्लोषाचे श्रेय रोहित पवारांना जातच पण त्याचसेबत विवेकानंद पाटीललाही. त्याने भिमनवारांविरोधात १० दिवस ही बॅटिंग केली. त्यामुळेच हा मुद्दा

#पुणे mpsc चे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या मुलांचा जल्लोष. या जल्लोषाचे श्रेय रोहित पवारांना जातच पण त्याचसेबत विवेकानंद पाटीललाही. त्याने भिमनवारांविरोधात १० दिवस ही बॅटिंग केली. त्यामुळेच हा मुद्दा लोकांना पटला. #Pune #Punenews #mpsc VideoRead story

Pune

Source: X (@brizpatil)
#प#pune#punenews#mpsc
ReplyQuote
X (@brizpatil)
X (@brizpatil)
X (@brizpatil)@x_brizpatil·2d
Local UpdatesSource added

#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह ‘मराठी माणूस लढाईत जिंकतो, तहात हरतो’ यावेळी लढा ही जिंकणार अन तहात ही जिंकणार. सरकारच्या शिष्टमंडळाने सकारात्मकतेने येण्यापेक्षा राजीनामा घेऊन यावे विवेकानंद पाटीलच्या भूमि

#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह ‘मराठी माणूस लढाईत जिंकतो, तहात हरतो’ यावेळी लढा ही जिंकणार अन तहात ही जिंकणार. सरकारच्या शिष्टमंडळाने सकारात्मकतेने येण्यापेक्षा राजीनामा घेऊन यावे विवेकानंद पाटीलच्या भूमिकेला मुलांचा पाठिंबा #Pune #Punenews #MPSCआंदोलनRead story

Pune

Source: X (@brizpatil)
#mpsc_व#pune#punenews#mpscआ
ReplyQuote
X (@brizpatil)
X (@brizpatil)
X (@brizpatil)@x_brizpatil·2d
Local UpdatesSource added

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह येथे सध्या स्थिती आहे की विद्यार्थी यांची भूमिका वेगळी आणि रोहित पवारांचा भूमिका वेगळी. विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन संपवताना रोहीत पवार यांचा कस लागणा

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह येथे सध्या स्थिती आहे की विद्यार्थी यांची भूमिका वेगळी आणि रोहित पवारांचा भूमिका वेगळी. विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन संपवताना रोहीत पवार यांचा कस लागणार हे सांगितले होतं. #Pune #Punenews #MPSCआंदोलनRead story

Pune

Source: X (@brizpatil)
#प#mpsc_व#pune#punenews#mpscआ
ReplyQuote
X (@brizpatil)
X (@brizpatil)
X (@brizpatil)@x_brizpatil·2d
Local UpdatesSource added

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह चौकशी समितीचे काम सुरू राहील तो पर्यंत एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश. मंत्र

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह चौकशी समितीचे काम सुरू राहील तो पर्यंत एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश. मंत्री शिवेद्रराजे भोसले यांच्याकडून घोषणा #Pune #Punenews #MPSCआंदोलनRead story

Pune

Source: X (@brizpatil)
#प#mpsc_व#pune#punenews#mpscआ
ReplyQuote
X (@brizpatil)
X (@brizpatil)
X (@brizpatil)@x_brizpatil·2d
Local UpdatesSource added

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह मी असताना विवेक भिमनवार यांचा राजीनामा घेणार नाही कोणाचा माय व्यालीय, विवेकानंद पाटील आक्रमक. पुढच्या १०-१५ मिनिटात शिवेंद्रराजे भोसले यांना मुंबईतून निरोप येणार. थोडक

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह मी असताना विवेक भिमनवार यांचा राजीनामा घेणार नाही कोणाचा माय व्यालीय, विवेकानंद पाटील आक्रमक. पुढच्या १०-१५ मिनिटात शिवेंद्रराजे भोसले यांना मुंबईतून निरोप येणार. थोडक्यात काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा निरोप असणार. #Pune #PunenewsRead story

Pune

Source: X (@brizpatil)
#प#mpsc_व#pune#punenews
ReplyQuote
X (@brizpatil)
X (@brizpatil)
X (@brizpatil)@x_brizpatil·2d
Local UpdatesSource added

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याचा तिढा. विवेकानंद पाटीलने भूमिका मांडल्यानंतर मंत्री शिवेद्रराजे भोसले यांच्याकडून संविधानातील तरतुदीनुसार राजीनामा होईल असे स्पष्टीकर

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याचा तिढा. विवेकानंद पाटीलने भूमिका मांडल्यानंतर मंत्री शिवेद्रराजे भोसले यांच्याकडून संविधानातील तरतुदीनुसार राजीनामा होईल असे स्पष्टीकरण. गोंधळामुळे आता रोहित पवारांना मध्यस्थीची भूमिका घ्यावी लागली. #Pune #PuneneRead story

Pune

Source: X (@brizpatil)
#प#mpsc_व#pune#punene
ReplyQuote
X (@brizpatil)
X (@brizpatil)
X (@brizpatil)@x_brizpatil·2d
Local UpdatesSource added

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह भिमनवारांचा राजीनामा होणार नाही हे लक्षात आल्याने विद्यार्थी नाराज. काही प्रमाणात गोंधळ, अनेक विद्यार्थी जागेवरून उठले. माइकचा विवेकानंद पाटीलकडे दिला. विवेकानंद पाटील

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह भिमनवारांचा राजीनामा होणार नाही हे लक्षात आल्याने विद्यार्थी नाराज. काही प्रमाणात गोंधळ, अनेक विद्यार्थी जागेवरून उठले. माइकचा विवेकानंद पाटीलकडे दिला. विवेकानंद पाटील समजून सांगतोय. #Pune #Punenews #MPSCआंदोलनRead story

Pune

Source: X (@brizpatil)
#प#mpsc_व#pune#punenews#mpscआ
ReplyQuote
X (@brizpatil)
X (@brizpatil)
X (@brizpatil)@x_brizpatil·2d
Local UpdatesSource added

#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह जो पर्यंत चौकशी सुरू राहाणार तो पर्यंत आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार हे त्या पदावर नको @RRPSpeaks यांची मागणी. पण सोबत आंदोलनही संपवायचे आहे. कदाचित आता भिमनवार सक्तीच्या सु

#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह जो पर्यंत चौकशी सुरू राहाणार तो पर्यंत आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार हे त्या पदावर नको @RRPSpeaks यांची मागणी. पण सोबत आंदोलनही संपवायचे आहे. कदाचित आता भिमनवार सक्तीच्या सुट्टीवर जाऊ शकतात याची घोषणा होऊ शकते. #Pune #Punenews #MPSCआंदोलनRead story

Pune

Source: X (@brizpatil)
#mpsc_व#pune#punenews#mpscआ
ReplyQuote
X (@brizpatil)
X (@brizpatil)
X (@brizpatil)@x_brizpatil·2d
Local UpdatesSource added

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह मध्ये सरकारकडे १६ मागण्या गेल्या होत्या. त्यापैकी ९ मागण्यांवर व्ही. राधा समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन सरकारने दिले आहे. म्हणजे या विद्यार्थ्य

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह मध्ये सरकारकडे १६ मागण्या गेल्या होत्या. त्यापैकी ९ मागण्यांवर व्ही. राधा समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन सरकारने दिले आहे. म्हणजे या विद्यार्थ्यांचे भवितव्य व्ही. राधा समितीवर अवलंबून आहे. #Pune #Puneness #MPSCआंदोलनRead story

Pune

Source: X (@brizpatil)
#प#mpsc_व#pune#puneness#mpscआ
ReplyQuote
X (@brizpatil)
X (@brizpatil)
X (@brizpatil)@x_brizpatil·3d
Local UpdatesSource added

#पुणे MPSC पदभरती घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी दिलीप भोसले, तुकाराम मुंढे सचिव, IPS लक्ष्मी गौतम, गणेश पाटील, आणि पी. डी. नाईक सदस्य म्हणून काम पाहतील. - ९० ऐवजी ६० दिवसा

#पुणे MPSC पदभरती घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी दिलीप भोसले, तुकाराम मुंढे सचिव, IPS लक्ष्मी गौतम, गणेश पाटील, आणि पी. डी. नाईक सदस्य म्हणून काम पाहतील. - ९० ऐवजी ६० दिवसात समितीचा अहवाल सादर करण्यात येईल. #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #PuneRead story

Pune

Source: X (@brizpatil)
#प#mpsc_व#pune
ReplyQuote
X (@brizpatil)
X (@brizpatil)
X (@brizpatil)@x_brizpatil·3d
Local UpdatesSource added

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह ११ व्या दिवशी संपण्याची शक्यता. राज्य सरकारने तर्फे मंत्री शिवेंद्रराजे भोसले तडजोडीचा मसुदा आणला आहे. बऱ्यापैकी मागण्यांवर सहमती, पण विवेक भिमनवार यांचा राजीनामा होणा

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह ११ व्या दिवशी संपण्याची शक्यता. राज्य सरकारने तर्फे मंत्री शिवेंद्रराजे भोसले तडजोडीचा मसुदा आणला आहे. बऱ्यापैकी मागण्यांवर सहमती, पण विवेक भिमनवार यांचा राजीनामा होणार का ? याकडे लक्ष. विद्यार्थ्यांची राजीनाम्याच्या मागणीवर आक्रमक #PuneRead story

Pune

Source: X (@brizpatil)
#प#mpsc_व#pune
ReplyQuote
X (@brizpatil)
X (@brizpatil)
X (@brizpatil)@x_brizpatil·3d
Local UpdatesSource added

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह करताना ज्या आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार. बेकायदा आंदोलन केल्याने १५ जणांवर व बेकायदा ड्रोन उडविल्याने ५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अनेकांना नोटिसा

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह करताना ज्या आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार. बेकायदा आंदोलन केल्याने १५ जणांवर व बेकायदा ड्रोन उडविल्याने ५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अनेकांना नोटिसा मागे घेण्यात येतील. सरकारकडून आश्वासन. #Pune #Punenews #MPSCआंदोलनRead story

Pune

Source: X (@brizpatil)
#प#mpsc_व#pune#punenews#mpscआ
ReplyQuote
X (@brizpatil)
X (@brizpatil)
X (@brizpatil)@x_brizpatil·3d
Local UpdatesSource added

#पुणे हा आहे गोपाळकृष्ण गोखले रोड अर्थात FC रोड. यावर भयंकर अतिक्रमण, अनधिकृत स्टाॅल आहेत. इथ महापालिकेचे काहीच चालत नाहीत म्हणे. जर भाजपचे खासदार, आमदार, ४ नगरसेवक व महापालिका अधिकार्यांमध्ये हिंमत अ

#पुणे हा आहे गोपाळकृष्ण गोखले रोड अर्थात FC रोड. यावर भयंकर अतिक्रमण, अनधिकृत स्टाॅल आहेत. इथ महापालिकेचे काहीच चालत नाहीत म्हणे. जर भाजपचे खासदार, आमदार, ४ नगरसेवक व महापालिका अधिकार्यांमध्ये हिंमत असेल तर गुडलक चौक ते FC गेट पर्यंतचा रस्ता मोकळा करून दाखवावा #Pune #PunenewsRead story

Pune

Source: X (@brizpatil)
#प#pune#punenews
ReplyQuote
X (@brizpatil)
X (@brizpatil)
X (@brizpatil)@x_brizpatil·3d
Local UpdatesSource added

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह तोडगा काढण्यासाठी आंदोलनकांकडून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा राजीनामा आणि भरती घोटाळ्याच्या चौकशीसाछी समिती गठित करावी. आता

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह तोडगा काढण्यासाठी आंदोलनकांकडून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा राजीनामा आणि भरती घोटाळ्याच्या चौकशीसाछी समिती गठित करावी. आता सरकारच्या भूमिकेकडे लक्ष, #Pune #Punenews #MPSCआंदोलनRead story

Pune

Source: X (@brizpatil)
#प#mpsc_व#pune#punenews#mpscआ
ReplyQuote
X (@brizpatil)
X (@brizpatil)
X (@brizpatil)@x_brizpatil·4d
Local UpdatesSource added

#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह मध्ये आज जोरजोरात थाळ्या वाजवून आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काहींनी गो भिमनवार गो अशी घोषणा देत थाळी वाजवली . आज आंदोलनाचा १० वा दिवस आहे.

#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह मध्ये आज जोरजोरात थाळ्या वाजवून आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काहींनी गो भिमनवार गो अशी घोषणा देत थाळी वाजवली . आज आंदोलनाचा १० वा दिवस आहे. #Pune #Punenews #MPSCआंदोलन #पुणे VideoRead story

Pune

Source: X (@brizpatil)
#mpsc_व#pune#punenews#mpscआ#प
ReplyQuote