
Pune editionStory 01
Local UpdatesPune10s read
#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह करताना ज्या आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार. बेकायदा आंदोलन केल्याने १५ जणांवर व बेकायदा ड्रोन उडविल्याने ५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अनेकांना नोटिसा
मागे घेण्यात येतील. सरकारकडून आश्वासन. #Pune #Punenews #MPSCआंदोलन
X (@brizpatil) · Oct 11
Explore PuneFinding your next story…