Loading

#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह मध्ये आज जोरजोरात थाळ्या वाजवून आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काहींनी गो भिमनवार गो अशी घोषणा देत थाळी वाजवली . आज आंदोलनाचा १० वा दिवस आहे. - News Shorts | Nesh