Local Updates1 min read
R to @migratorscave: लॉर्ड गणेश बिडकरांना म्हणे पुण्यात आंदोलन करण्यासाठी एक कायमचे मैदान द्यायचे आहे. जर स्वतः डोक्यावर आपटून विरोधकांना आयते कोलीत द्यायला सुवर्ण पदक दिले असते तर केंद्रिय पासून शहर
9/10/2026, 7:00:40 am · Pune · Local Updates
By @x_hj91
लॉर्ड गणेश बिडकरांना म्हणे पुण्यात आंदोलन करण्यासाठी एक कायमचे मैदान द्यायचे आहे. जर स्वतः डोक्यावर आपटून विरोधकांना आयते कोलीत द्यायला सुवर्ण पदक दिले असते तर केंद्रिय पासून शहर भाजप मधल्या पदाधिकाऱ्यांना डझन पदके मिळाली असती!! #pune
Source: https://x.com/HJ91/status/2108449843693961724
