@CPPuneCity@PuneCityPolice नवरात्री दांडिया साठी काही स्पीकर लिमिट ठेवली आहे का?? अरण्येश्वर, पुणे ४११००९ मध्ये पाणिनी सोसायटीच्या रस्त्याच्या मध्यभागी स्पीकर वर ध्वनिप्रदूषण अजूनही सुरू आहे #Pune रास्ता पण ब्लॉक केला आहे. १० वाजल्यानंतर पण स्पीकर कसे काय सुरू आहेत??Read story