Local Updates1 min read
@CPPuneCity @PuneCityPolice नवरात्री दांडिया साठी काही स्पीकर लिमिट ठेवली आहे का?? अरण्येश्वर, पुणे ४११००९ मध्ये पाणिनी सोसायटीच्या रस्त्याच्या मध्यभागी स्पीकर वर ध्वनिप्रदूषण अजूनही सुरू आहे रा
13/10/2026, 5:00:39 pm · Pune · Local Updates
By @x_hj91

@CPPuneCity @PuneCityPolice नवरात्री दांडिया साठी काही स्पीकर लिमिट ठेवली आहे का?? अरण्येश्वर, पुणे ४११००९ मध्ये पाणिनी सोसायटीच्या रस्त्याच्या मध्यभागी स्पीकर वर ध्वनिप्रदूषण अजूनही सुरू आहे #Pune रास्ता पण ब्लॉक केला आहे. १० वाजल्यानंतर पण स्पीकर कसे काय सुरू आहेत??
Source: https://x.com/HJ91/status/2110050045232021988
