Local Updates1 min read
ुणे MPSC पदभरती घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी दिलीप भोसले, तुकाराम मुंढे सचिव, IPS लक्ष्मी गौतम, गणेश पाटील, आणि पी. डी. नाईक सदस्य म्हणून काम पाहतील. - ९० ऐवजी ६० दिवसा
11/10/2026, 6:00:46 pm · Pune · Local Updates
By @x_brizpatil

#पुणे MPSC पदभरती घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी दिलीप भोसले, तुकाराम मुंढे सचिव, IPS लक्ष्मी गौतम, गणेश पाटील, आणि पी. डी. नाईक सदस्य म्हणून काम पाहतील. - ९० ऐवजी ६० दिवसात समितीचा अहवाल सादर करण्यात येईल. #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #Pune
Source: https://x.com/brizpatil/status/2109331109985341734
