Local Updates1 min read
ुणे िद्यार्थी_सत्याग्रह येथे सध्या स्थिती आहे की विद्यार्थी यांची भूमिका वेगळी आणि रोहित पवारांचा भूमिका वेगळी. विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन संपवताना रोहीत पवार यांचा कस लागणा
11/10/2026, 8:00:38 pm · Pune · Local Updates
By @x_brizpatil

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह येथे सध्या स्थिती आहे की विद्यार्थी यांची भूमिका वेगळी आणि रोहित पवारांचा भूमिका वेगळी. विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन संपवताना रोहीत पवार यांचा कस लागणार हे सांगितले होतं. #Pune #Punenews #MPSCआंदोलन
Source: https://x.com/brizpatil/status/2109366316142637358
