Local Updates1 min read
ुणे हा आहे गोपाळकृष्ण गोखले रोड अर्थात FC रोड. यावर भयंकर अतिक्रमण, अनधिकृत स्टाॅल आहेत. इथ महापालिकेचे काहीच चालत नाहीत म्हणे. जर भाजपचे खासदार, आमदार, ४ नगरसेवक व महापालिका अधिकार्यांमध्ये हिंमत अ
11/10/2026, 3:01:11 pm · Pune · Local Updates
By @x_brizpatil

#पुणे हा आहे गोपाळकृष्ण गोखले रोड अर्थात FC रोड. यावर भयंकर अतिक्रमण, अनधिकृत स्टाॅल आहेत. इथ महापालिकेचे काहीच चालत नाहीत म्हणे. जर भाजपचे खासदार, आमदार, ४ नगरसेवक व महापालिका अधिकार्यांमध्ये हिंमत असेल तर गुडलक चौक ते FC गेट पर्यंतचा रस्ता मोकळा करून दाखवावा #Pune #Punenews
Source: https://x.com/brizpatil/status/2109291604016312605
