Local Updates1 min read
ुणे िद्यार्थी_सत्याग्रह चौकशी समितीचे काम सुरू राहील तो पर्यंत एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश. मंत्र
11/10/2026, 8:00:38 pm · Pune · Local Updates
By @x_brizpatil

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह चौकशी समितीचे काम सुरू राहील तो पर्यंत एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश. मंत्री शिवेद्रराजे भोसले यांच्याकडून घोषणा #Pune #Punenews #MPSCआंदोलन
Source: https://x.com/brizpatil/status/2109370151909150778
