Local Updates1 min read
भिमनवारांना िद्यार्थी_सत्याग्रह चा १२ वा दिवस उजडल्यानंतर नैतिकता आठवली का? ११ दिवस नैतिकता कोणता पेपर फोडण्याची तयारी करत होती. २४ वर्षांच्या विवेकानंद पाटीलने जोर तुमच्यावर बोलून बोलून चोथा क
11/10/2026, 9:00:41 pm · Pune · Local Updates
By @x_brizpatil

भिमनवारांना #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह चा १२ वा दिवस उजडल्यानंतर नैतिकता आठवली का? ११ दिवस नैतिकता कोणता पेपर फोडण्याची तयारी करत होती. २४ वर्षांच्या विवेकानंद पाटीलने जोर तुमच्यावर बोलून बोलून चोथा केला तुमचा. आता निवांत वेळ आहे तर त्याचे ११ दिवसातील भाषणे नक्की ऐका #Pune
Source: https://x.com/brizpatil/status/2109383527213191169
