Local Updates1 min read
िद्यार्थी_सत्याग्रह मध्ये आज जोरजोरात थाळ्या वाजवून आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काहींनी गो भिमनवार गो अशी घोषणा देत थाळी वाजवली . आज आंदोलनाचा १० वा दिवस आहे.
10/10/2026, 4:00:47 pm · Pune · Local Updates
By @x_brizpatil

#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह मध्ये आज जोरजोरात थाळ्या वाजवून आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काहींनी गो भिमनवार गो अशी घोषणा देत थाळी वाजवली . आज आंदोलनाचा १० वा दिवस आहे. #Pune #Punenews #MPSCआंदोलन #पुणे Video
Source: https://x.com/brizpatil/status/2108944895641874660
