Local Updates1 min read
पुण्यात आंदोलन करणारे हे विद्यार्थी केवळ नोकरीसाठी लढत नाहीत; ते आपल्या भविष्यासाठी लढत आहेत! आज शहराचा कारभार सांभाळणारे अनेक अधिकारी याच MPSCच्या मेहनतीतून घडले आहेत. एमपीएससी साठी दिवस-रात्र अभ्यास
7/10/2026, 4:00:22 pm · Pune · Local Updates
पुण्यात आंदोलन करणारे हे विद्यार्थी केवळ नोकरीसाठी लढत नाहीत; ते आपल्या भविष्यासाठी लढत आहेत! आज शहराचा कारभार सांभाळणारे अनेक अधिकारी याच MPSCच्या मेहनतीतून घडले आहेत. एमपीएससी साठी दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या या तरुणांचा आवाज ऐकायलाच हवा! #MPSC #MPSCStudents #Pune
Source: https://x.com/rahulphatangare/status/2107857275109179508
