X (@rahulphatangare)@x_rahulphatangare·Oct 7Local UpdatesSource addedपुण्यात आंदोलन करणारे हे विद्यार्थी केवळ नोकरीसाठी लढत नाहीत; ते आपल्या भविष्यासाठी लढत आहेत! आज शहराचा कारभार सांभाळणारे अनेक अधिकारी याच MPSCच्या मेहनतीतून घडले आहेत. एमपीएससी साठी दिवस-रात्र अभ्यासपुण्यात आंदोलन करणारे हे विद्यार्थी केवळ नोकरीसाठी लढत नाहीत; ते आपल्या भविष्यासाठी लढत आहेत! आज शहराचा कारभार सांभाळणारे अनेक अधिकारी याच MPSCच्या मेहनतीतून घडले आहेत. एमपीएससी साठी दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या या तरुणांचा आवाज ऐकायलाच हवा! #MPSC #MPSCStudents #PuneRead story PuneSource: X (@rahulphatangare)#mpsc#mpscstudents#pune