Local Updates1 min read
ुणे िद्यार्थी_सत्याग्रह तोडगा काढण्यासाठी आंदोलनकांकडून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा राजीनामा आणि भरती घोटाळ्याच्या चौकशीसाछी समिती गठित करावी. आता
11/10/2026, 8:01:11 am · Pune · Local Updates
By @x_brizpatil

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह तोडगा काढण्यासाठी आंदोलनकांकडून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा राजीनामा आणि भरती घोटाळ्याच्या चौकशीसाछी समिती गठित करावी. आता सरकारच्या भूमिकेकडे लक्ष, #Pune #Punenews #MPSCआंदोलन
Source: https://x.com/brizpatil/status/2109185195459121365
