Local Updates1 min read
ुणे पेठांमध्ये चुकीच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे. पोलिस कारवाई करत नाही, यंत्रणा कमी पडते.यावर नगरसेवक @kunalstilak यांनी प्रश्न उपस्थित करून @CPPuneCity यांचे लक्ष वेधले आहे.हे आवश्यक आहे.
13/10/2026, 5:00:44 am · Pune · Local Updates
By @x_brizpatil

#पुणे पेठांमध्ये चुकीच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे. पोलिस कारवाई करत नाही, यंत्रणा कमी पडते.यावर नगरसेवक @kunalstilak यांनी प्रश्न उपस्थित करून @CPPuneCity यांचे लक्ष वेधले आहे.हे आवश्यक आहे.पेठांमध्ये वनवे चे नियम पाळले जात नसल्याने अरुंद गल्ल्यांमध्ये कोंडी होते #pune Video
Source: https://x.com/brizpatil/status/2109860094519476337
