Local Updates1 min read
🪔🌺 श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग, पुणे येथे त्रिदेवी गंगा आरती भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. नवरात्रोत्सवाच्या सर्व दिवसांत दररोज सायंकाळी ७:३० वाजता या दिव्य आरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. 🙏
13/10/2026, 7:00:27 pm · Pune · Local Updates

🪔🌺 श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग, पुणे येथे त्रिदेवी गंगा आरती भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. नवरात्रोत्सवाच्या सर्व दिवसांत दररोज सायंकाळी ७:३० वाजता या दिव्य आरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. 🙏 #Navratri2026 #GangaAarti #Pune
Source: https://x.com/Shree_Mahalaxmi/status/2110071359204430297
