X (@Shree_Mahalaxmi)@x_shree_mahalaxmi·21hLocal UpdatesSource added🪔🌺 श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग, पुणे येथे त्रिदेवी गंगा आरती भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. नवरात्रोत्सवाच्या सर्व दिवसांत दररोज सायंकाळी ७:३० वाजता या दिव्य आरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. 🙏 #Navr🪔🌺 श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग, पुणे येथे त्रिदेवी गंगा आरती भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. नवरात्रोत्सवाच्या सर्व दिवसांत दररोज सायंकाळी ७:३० वाजता या दिव्य आरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. 🙏 #Navratri2026 #GangaAarti #PuneRead story +4PuneSource: X (@Shree_Mahalaxmi)#navratri2026#gangaaarti#pune
X (@Shree_Mahalaxmi)@x_shree_mahalaxmi·21hLocal UpdatesSource added🌺 श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे भव्य अष्टलक्ष्मी सोहळा! ५०० किलो फुलांनी साकारलेली मनमोहक सजावट आणि आई महालक्ष्मीच्या आठ दिव्य रूपांचे दर्शन यामुळे भाविकांना भक्तीचा अविस्मरणीय अनुभव मिळाला. 🙏✨ 🌺 श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे भव्य अष्टलक्ष्मी सोहळा! ५०० किलो फुलांनी साकारलेली मनमोहक सजावट आणि आई महालक्ष्मीच्या आठ दिव्य रूपांचे दर्शन यामुळे भाविकांना भक्तीचा अविस्मरणीय अनुभव मिळाला. 🙏✨ #Ashtalakshmi #Navratri2026 #PuneRead story +3PuneSource: X (@Shree_Mahalaxmi)#ashtalakshmi#navratri2026#pune
X (@Shree_Mahalaxmi)@x_shree_mahalaxmi·23hLocal UpdatesSource addedनवरात्रोत्सवानिमित्त श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला शास्त्रज्ञांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या ज्ञान, संशोधन आणि कर्तृत्वाला मानाचा नवरात्रोत्सवानिमित्त श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला शास्त्रज्ञांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या ज्ञान, संशोधन आणि कर्तृत्वाला मानाचा मुजरा! 🙏🔬🌺 #Navratri2026 #WomenInScience #PuneRead story PuneSource: X (@Shree_Mahalaxmi)#navratri2026#womeninscience#pune
X (@Shree_Mahalaxmi)@x_shree_mahalaxmi·1dLocal UpdatesSource addedनवरात्रोत्सवानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. श्री. महेशभाऊ सूर्यवंशी यांनी श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे भेट देऊन आई महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेनवरात्रोत्सवानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. श्री. महेशभाऊ सूर्यवंशी यांनी श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे भेट देऊन आई महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. 🙏🌺 #Navratri2026 #PuneRead story PuneSource: X (@Shree_Mahalaxmi)#navratri2026#pune