Local Updates1 min read
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुण्यातील गुडलक चौक येथे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी व निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि व्यवस्थित व्हावी यासाठी स्वाक्षरी मोहिमेला आजपासून सुरुवात
12/10/2026, 7:00:42 pm · Pune · Local Updates

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुण्यातील गुडलक चौक येथे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी व निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि व्यवस्थित व्हावी यासाठी स्वाक्षरी मोहिमेला आजपासून सुरुवात झाली. लढाई सुरू राहणार! #Protest #Pune Video
Source: https://x.com/ManseSpeaks/status/2109707754608927006
