X (@ManseSpeaks)@x_mansespeaks·1dLocal UpdatesSource addedनिवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभारा विरोधात आणि ज्ञानेश कुमारच्या राजीनाम्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यभर आंदोलन सुरू आहे. #मनसे नेते श्री. बाबू वागसकर आणि पुणे शहराध्यक्ष श्री. साईनाथ बाबर यानिवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभारा विरोधात आणि ज्ञानेश कुमारच्या राजीनाम्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यभर आंदोलन सुरू आहे. #मनसे नेते श्री. बाबू वागसकर आणि पुणे शहराध्यक्ष श्री. साईनाथ बाबर यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. #Protest #Pune VideoRead story PuneSource: X (@ManseSpeaks)#मनस#protest#pune
X (@ManseSpeaks)@x_mansespeaks·1dLocal UpdatesSource addedमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुण्यातील गुडलक चौक येथे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी व निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि व्यवस्थित व्हावी यासाठी स्वाक्षरी मोहिमेला आजपासून सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुण्यातील गुडलक चौक येथे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी व निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि व्यवस्थित व्हावी यासाठी स्वाक्षरी मोहिमेला आजपासून सुरुवात झाली. लढाई सुरू राहणार! #Protest #Pune VideoRead story PuneSource: X (@ManseSpeaks)#protest#pune