Local Updates1 min read
MPSC आंदोलनात राज ठाकरेंनी जी रोखठोक भूमिका मांडली त्यावर टीका करणाऱ्या रोहित पवारांच्या PR Team ने सांगावं की, अध्यक्षांचा राजीनामा झाला का? ७० हजार पद भरतीची जाहिरात आली का? आदरणीय रोहित पवार, आंदोल
12/10/2026, 3:01:09 am · Pune · Local Updates

MPSC आंदोलनात राज ठाकरेंनी जी रोखठोक भूमिका मांडली त्यावर टीका करणाऱ्या रोहित पवारांच्या PR Team ने सांगावं की, अध्यक्षांचा राजीनामा झाला का? ७० हजार पद भरतीची जाहिरात आली का? आदरणीय रोहित पवार, आंदोलन मागे घ्यायला सरकार सोबत कितीची सेटलमेंट केली? #MPSCProtest #Pune
Source: https://x.com/GaneshaSpeaks_/status/2109471391586415072
