X (@GaneshaSpeaks_)@x_ganeshaspeaks·2dLocal UpdatesSource addedMPSC आंदोलनात राज ठाकरेंनी जी रोखठोक भूमिका मांडली त्यावर टीका करणाऱ्या रोहित पवारांच्या PR Team ने सांगावं की, अध्यक्षांचा राजीनामा झाला का? ७० हजार पद भरतीची जाहिरात आली का? आदरणीय रोहित पवार, आंदोलMPSC आंदोलनात राज ठाकरेंनी जी रोखठोक भूमिका मांडली त्यावर टीका करणाऱ्या रोहित पवारांच्या PR Team ने सांगावं की, अध्यक्षांचा राजीनामा झाला का? ७० हजार पद भरतीची जाहिरात आली का? आदरणीय रोहित पवार, आंदोलन मागे घ्यायला सरकार सोबत कितीची सेटलमेंट केली? #MPSCProtest #PuneRead story PuneSource: X (@GaneshaSpeaks_)#mpscprotest#pune
X (@GaneshaSpeaks_)@x_ganeshaspeaks·Oct 6Local UpdatesSource addedMPSC आंदोलनात येऊन भलीमोठी भाषणं ठोकणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांनी आधी कागदावर लिहून द्यावं की, उद्या सत्तेत आल्यावर खरंच ७०-८० हजार पदांची भरती करणार का? सुरुवात रोहित पवारांपासूनच व्हावी! विद्यार्MPSC आंदोलनात येऊन भलीमोठी भाषणं ठोकणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांनी आधी कागदावर लिहून द्यावं की, उद्या सत्तेत आल्यावर खरंच ७०-८० हजार पदांची भरती करणार का? सुरुवात रोहित पवारांपासूनच व्हावी! विद्यार्थ्यांची पोकळ आश्वासनं देऊन दिशाभूल व्हायला नको. #MPSCProtest #PuneRead story PuneSource: X (@GaneshaSpeaks_)#mpscprotest#pune
X (@GaneshaSpeaks_)@x_ganeshaspeaks·Oct 5Local UpdatesSource addedराजकारणात खोटी आश्वासनं देऊन टाळ्या मिळवणं सोपं असतं, पण सत्य बोलण्यासाठी हिंमत लागते. "७० हजार पदभरती होणार नाही आणि उद्या दुसरं सरकार आलं तरी होऊ शकत नाही," हे स्पष्ट सांगायला फक्त राज ठाकरेच धाडस दराजकारणात खोटी आश्वासनं देऊन टाळ्या मिळवणं सोपं असतं, पण सत्य बोलण्यासाठी हिंमत लागते. "७० हजार पदभरती होणार नाही आणि उद्या दुसरं सरकार आलं तरी होऊ शकत नाही," हे स्पष्ट सांगायला फक्त राज ठाकरेच धाडस दाखवू शकतात. म्हणूनच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात! #MPSCProtest #Pune VideoRead story PuneSource: X (@GaneshaSpeaks_)#mpscprotest#pune