Local Updates1 min read
ुणे िद्यार्थी_सत्याग्रह मी असताना विवेक भिमनवार यांचा राजीनामा घेणार नाही कोणाचा माय व्यालीय, विवेकानंद पाटील आक्रमक. पुढच्या १०-१५ मिनिटात शिवेंद्रराजे भोसले यांना मुंबईतून निरोप येणार. थोडक
11/10/2026, 8:00:38 pm · Pune · Local Updates
By @x_brizpatil

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह मी असताना विवेक भिमनवार यांचा राजीनामा घेणार नाही कोणाचा माय व्यालीय, विवेकानंद पाटील आक्रमक. पुढच्या १०-१५ मिनिटात शिवेंद्रराजे भोसले यांना मुंबईतून निरोप येणार. थोडक्यात काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा निरोप असणार. #Pune #Punenews
Source: https://x.com/brizpatil/status/2109368202858016880
