Local Updates1 min read
ुणे िद्यार्थी_सत्याग्रह विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याचा तिढा. विवेकानंद पाटीलने भूमिका मांडल्यानंतर मंत्री शिवेद्रराजे भोसले यांच्याकडून संविधानातील तरतुदीनुसार राजीनामा होईल असे स्पष्टीकर
11/10/2026, 8:00:38 pm · Pune · Local Updates
By @x_brizpatil

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याचा तिढा. विवेकानंद पाटीलने भूमिका मांडल्यानंतर मंत्री शिवेद्रराजे भोसले यांच्याकडून संविधानातील तरतुदीनुसार राजीनामा होईल असे स्पष्टीकरण. गोंधळामुळे आता रोहित पवारांना मध्यस्थीची भूमिका घ्यावी लागली. #Pune #Punene
Source: https://x.com/brizpatil/status/2109361048931459246
