Local Updates1 min read
ुणे िद्यार्थी_सत्याग्रह तील आंदोलक सोमनाथ चव्हाण, ऋषिकेश गांगुर्डे, गजानन शेळके यांनी मध्यरात्री उपोषण सोडले. या सर्वांच्या किडनीला इन्फेक्शन होण्याची शक्यता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
9/10/2026, 2:00:21 am · Pune · Local Updates
By @x_brizpatil
#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह तील आंदोलक सोमनाथ चव्हाण, ऋषिकेश गांगुर्डे, गजानन शेळके यांनी मध्यरात्री उपोषण सोडले. या सर्वांच्या किडनीला इन्फेक्शन होण्याची शक्यता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. बाकीच्या चौघांचे उपोषण चालूच. #Pune #Punenews #MPSCStudents
Source: https://x.com/brizpatil/status/2108371524260655387
