Local Updates1 min read
MPSC आंदोलनात येऊन भलीमोठी भाषणं ठोकणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांनी आधी कागदावर लिहून द्यावं की, उद्या सत्तेत आल्यावर खरंच ७०-८० हजार पदांची भरती करणार का? सुरुवात रोहित पवारांपासूनच व्हावी! विद्यार्
6/10/2026, 9:00:42 am · Pune · Local Updates
MPSC आंदोलनात येऊन भलीमोठी भाषणं ठोकणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांनी आधी कागदावर लिहून द्यावं की, उद्या सत्तेत आल्यावर खरंच ७०-८० हजार पदांची भरती करणार का? सुरुवात रोहित पवारांपासूनच व्हावी! विद्यार्थ्यांची पोकळ आश्वासनं देऊन दिशाभूल व्हायला नको. #MPSCProtest #Pune
Source: https://x.com/GaneshaSpeaks_/status/2107381582118174741
