Local Updates1 min read
ुणे: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा अंत्यविधी सिंहगडाच्या पायथ्याशी डोणजे येथील ‘नानाची वाडी’ या फार्महाऊसवर करण्यात येणार आहे. नाना पाटेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार.
8/10/2026, 5:00:28 am · Pune · Local Updates
By @x_brizpatil
#पुणे : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा अंत्यविधी सिंहगडाच्या पायथ्याशी डोणजे येथील ‘नानाची वाडी’ या फार्महाऊसवर करण्यात येणार आहे. नाना पाटेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार. #Pune #Punenews
Source: https://x.com/brizpatil/status/2108059021647458736
