Local Updates1 min read
ुणे िद्यार्थी_सत्याग्रह करताना ज्या आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार. बेकायदा आंदोलन केल्याने १५ जणांवर व बेकायदा ड्रोन उडविल्याने ५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अनेकांना नोटिसा
11/10/2026, 6:00:46 pm · Pune · Local Updates
By @x_brizpatil

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह करताना ज्या आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार. बेकायदा आंदोलन केल्याने १५ जणांवर व बेकायदा ड्रोन उडविल्याने ५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अनेकांना नोटिसा मागे घेण्यात येतील. सरकारकडून आश्वासन. #Pune #Punenews #MPSCआंदोलन
Source: https://x.com/brizpatil/status/2109329878105678155
