Local Updates1 min read
ुणे िद्यार्थी_सत्याग्रह भिमनवारांचा राजीनामा होणार नाही हे लक्षात आल्याने विद्यार्थी नाराज. काही प्रमाणात गोंधळ, अनेक विद्यार्थी जागेवरून उठले. माइकचा विवेकानंद पाटीलकडे दिला. विवेकानंद पाटील
11/10/2026, 8:00:38 pm · Pune · Local Updates
By @x_brizpatil

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह भिमनवारांचा राजीनामा होणार नाही हे लक्षात आल्याने विद्यार्थी नाराज. काही प्रमाणात गोंधळ, अनेक विद्यार्थी जागेवरून उठले. माइकचा विवेकानंद पाटीलकडे दिला. विवेकानंद पाटील समजून सांगतोय. #Pune #Punenews #MPSCआंदोलन
Source: https://x.com/brizpatil/status/2109359313664012539
