
Local Updates1 min read
कुर्ला: नवी मुंबई मनपा: कंत्राटी कामगारांना ७,५०० पगारवाढ आणि ४५,००० बोनस
· Local Updates
Source: Public App
Shared on NeshSource: Public App
Read originalकुर्ला: नवी मुंबई मनपा: कंत्राटी कामगारांना ७,५०० पगारवाढ आणि ४५,००० बोनस
नवी मुंबई महानगरपालिका आणि परिवहन उपक्रमातील कंत्राटी कामगारांना ७,५०० रुपयांची पगारवाढ व ४५,००० रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. ही सुविधा देणारी नवी मुंबई मनपा पहिली महानगरपालिका ठरली आहे. यानिमित्त मंत्री गणेश नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
This report has not been independently verified by Nesh.
