Local Updates1 min read
जालना: रेल्वे उड्डाणपुलावरून थेट हॉटेलवर कोसळला भरधाव कंटेनर
· Local Updates
Source: Public App
Shared on NeshSource: Public App
Read originalजालना: रेल्वे उड्डाणपुलावरून थेट हॉटेलवर कोसळला भरधाव कंटेनर
जालना शहरात मध्यरात्री भीषण अपघात. रेल्वे उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळला भरधाव कंटेनर. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, चालक-क्लिनर गंभीर जखमी. शहरात जड वाहनांच्या प्रवेशावरून नागरिक संतप्त.
This report has not been independently verified by Nesh.
