#Punemetro

Explore the conversation

Stories tagged #Punemetro

X (@metrorailpune)
X (@metrorailpune)·Nov 3
Local Updates

एक ॲप, दोन मेट्रो सेवा ; प्रवास होणार अधिक सुलभ! पुणे मेट्रो आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCMRL) यांच्या लाईन ३ साठी एकात्मिक डिजिटल तिकीट प्रणालीचा शुभारंभ आज मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद

एक ॲप, दोन मेट्रो सेवा ; प्रवास होणार अधिक सुलभ! पुणे मेट्रो आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCMRL) यांच्या लाईन ३ साठी एकात्मिक डिजिटल तिकीट प्रणालीचा शुभारंभ आज मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या सुविधेमुळे आता पुणे मेट्रोच्या एकाच ॲपद्वारे पुणे मेट्रोच्या दोन्ही सेवांचे तिकीट बुक करणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंग अधिक जलद, सोयीस्कर आणि सुलभ होणार असून, डिजिटल प्रवासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे. यावेळी उपमुखRead story
X (@metrorailpune)
X (@metrorailpune)·Oct 28
Local Updates

शॉपिंगचा प्लॅन करा, प्रवासाची चिंता सोडा! दिवाळीच्या खरेदीसाठी पुण्यात फिरायचंय? मग ₹१०० चा ‘वन डे पास’ घ्या आणि पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर करा अमर्याद प्रवास! पैसे वाचवा, वेळ वाचवा आणि दिवाळी

शॉपिंगचा प्लॅन करा, प्रवासाची चिंता सोडा! दिवाळीच्या खरेदीसाठी पुण्यात फिरायचंय? मग ₹१०० चा ‘वन डे पास’ घ्या आणि पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर करा अमर्याद प्रवास! पैसे वाचवा, वेळ वाचवा आणि दिवाळीच्या खरेदीचा आनंद द्विगुणित करा! सुरक्षिततेसाठी फटाके व ज्वलनशील पदार्थ मेट्रोमध्ये नेण्यास सक्त मनाई आहे. #PuneMetro #OneDayPass #Diwali2026 #दिवाळीशॉपिंग #UseMetroRead story
X (@w_karve)
X (@w_karve)·Oct 27
Local Updates

#PuneMetro #Line3 #Pune Will Pune Metro Line 3 operate from all stations below from 03 Nov 2026...?

#PuneMetro #Line3 #Pune Will Pune Metro Line 3 operate from all stations below from 03 Nov 2026...? Pune (@PuneDistrict) Maan, MIDC Circle Ph-II, Maan Bus Depot, Hinjawadi Ph-II Circle-II, Hinjawadi Ph-II Circle-I, Padmabhushan Chowk, Shivaji Maharaj Chowk Hinjawadi, Hinjawadi Ph-I, Wakad Chowk, Sports Complex Mahalunge, Mitcon Balewadi, RK Laxman Museum, Aundh, Sakal Nagar, SPPU, Agriculture College, District Court. — http://nitter.meowing.monster/PuneDistrict/status/2114919282278809650#mRead story
X (@metrorailpune)
X (@metrorailpune)·Oct 26
Local Updates

दिवाळी शॉपिंगसाठी पुणे मेट्रोचा प्रवास एकदम झकास! या दिवाळीत खरेदीसाठी पुण्यात फिरायचंय? मग घ्या फक्त ₹१०० मध्ये पुणे मेट्रोचा ‘वन डे पास’ आणि करा दोन्ही मार्गिकांवरून दिवसभर अमर्याद प्रवास! आरामदायी,

दिवाळी शॉपिंगसाठी पुणे मेट्रोचा प्रवास एकदम झकास! या दिवाळीत खरेदीसाठी पुण्यात फिरायचंय? मग घ्या फक्त ₹१०० मध्ये पुणे मेट्रोचा ‘वन डे पास’ आणि करा दोन्ही मार्गिकांवरून दिवसभर अमर्याद प्रवास! आरामदायी, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासोबत साजरी करा आनंदाची दिवाळी! सुरक्षिततेच्या दृष्टीने मेट्रोमध्ये फटाके व ज्वलनशील पदार्थ नेण्यास सक्त मनाई आहे. #PuneMetro #DiwaliShopping #OneDayPass #दिवाळी #पुणेमेट्रोRead story
Find your next topic