
Local UpdatesPune1 min read
शॉपिंगचा प्लॅन करा, प्रवासाची चिंता सोडा! दिवाळीच्या खरेदीसाठी पुण्यात फिरायचंय? मग ₹१०० चा ‘वन डे पास’ घ्या आणि पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर करा अमर्याद प्रवास! पैसे वाचवा, वेळ वाचवा आणि दिवाळी
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@metrorailpune)
Shared on NeshSource: X (@metrorailpune)
Read originalशॉपिंगचा प्लॅन करा, प्रवासाची चिंता सोडा! दिवाळीच्या खरेदीसाठी पुण्यात फिरायचंय? मग ₹१०० चा ‘वन डे पास’ घ्या आणि पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर करा अमर्याद प्रवास! पैसे वाचवा, वेळ वाचवा आणि दिवाळीच्या खरेदीचा आनंद द्विगुणित करा! सुरक्षिततेसाठी फटाके व ज्वलनशील पदार्थ मेट्रोमध्ये नेण्यास सक्त मनाई आहे. #PuneMetro #OneDayPass #Diwali2026 #दिवाळीशॉपिंग #UseMetro
This report has not been independently verified by Nesh.
