
Local UpdatesPune1 min read
दिवाळी शॉपिंगसाठी पुणे मेट्रोचा प्रवास एकदम झकास! या दिवाळीत खरेदीसाठी पुण्यात फिरायचंय? मग घ्या फक्त ₹१०० मध्ये पुणे मेट्रोचा ‘वन डे पास’ आणि करा दोन्ही मार्गिकांवरून दिवसभर अमर्याद प्रवास! आरामदायी,
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@metrorailpune)
Shared on NeshSource: X (@metrorailpune)
Read originalदिवाळी शॉपिंगसाठी पुणे मेट्रोचा प्रवास एकदम झकास! या दिवाळीत खरेदीसाठी पुण्यात फिरायचंय? मग घ्या फक्त ₹१०० मध्ये पुणे मेट्रोचा ‘वन डे पास’ आणि करा दोन्ही मार्गिकांवरून दिवसभर अमर्याद प्रवास! आरामदायी, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासोबत साजरी करा आनंदाची दिवाळी! सुरक्षिततेच्या दृष्टीने मेट्रोमध्ये फटाके व ज्वलनशील पदार्थ नेण्यास सक्त मनाई आहे. #PuneMetro #DiwaliShopping #OneDayPass #दिवाळी #पुणेमेट्रो
This report has not been independently verified by Nesh.
