Loading

Nesh
Interview AIVideosExplore

Stories close to home

See what is happening in your city.

DelhiMumbaiBengaluruPuneHyderabad
Android appDownload NeshLocal news in your pocket. Stay close to the stories and updates around you.Get it onGoogle PlayOpens in a new tab
Android appDownload NeshLocal news in your pocket. Stay close to the stories and updates around you.Get it onGoogle PlayOpens in a new tab
Explore

Find your city.

Local stories. Community voices. Updates from places you care about.

Delhi newsMumbai newsBengaluru newsPune newsHyderabad news
Explore more stories

Join the conversation

Your neighbourhood has a story.

Follow local updates and share what matters where you live.

Create an account
© Nesh
AboutPrivacyTerms
X (@sanketikta) (@x_sanketikta) | Nesh

X (@sanketikta)

0 posts

X (@sanketikta)

@x_sanketikta

X (@sanketikta) news source.

Pune, Maharashtrax.com/Joined October 2026
0Following0Followers
Reporter activity and reputation

Reporter reputation

Trusted local reporter

Built from real local posts, proof, and community response.

0

Issues

6

Updates

6

Proof

0

Response

X (@sanketikta)
X (@sanketikta)
X (@sanketikta)@x_sanketikta·Oct 7
Local UpdatesSource added

😎उद्या #MPSC आंदोलनाचा निर्णायक दिवस आहे 😍 जर सरकारमधील मंत्री राजीनामा न आणता रिकाम्या हाताने ✌️MPSC आंदोलनात आले तर चर्चेचे सर्व मार्ग कायमचे बंद झाले आहेत असे शासनाने समजावे , 😎यानंतर कोणतीच चर्चा

😎उद्या #MPSC आंदोलनाचा निर्णायक दिवस आहे 😍 जर सरकारमधील मंत्री राजीनामा न आणता रिकाम्या हाताने ✌️MPSC आंदोलनात आले तर चर्चेचे सर्व मार्ग कायमचे बंद झाले आहेत असे शासनाने समजावे , 😎यानंतर कोणतीच चर्चा होणार नाही जोपर्यंत राजीनामा होत नाही आंदोलन चालूच राहील. #आंदोलन #PuneRead story

Pune

Source: X (@sanketikta)
#mpsc#आ#pune
ReplyQuote
X (@sanketikta)
X (@sanketikta)
X (@sanketikta)@x_sanketikta·Oct 7
Local UpdatesSource added

सरकार झुकता हैं ! लेकीन झुकाने वाला चाहिए!🔥 मित्रांनो उद्याची गर्दी ही भीमनवारचा राजीनामा घरपोच पाठवू शकतो 🔥🔥🔥 उद्या सर्वांनी उपस्थिती राहिलच पाहिजे 🔥😎 #MPSC #Pune #आंदोलन #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह

सरकार झुकता हैं ! लेकीन झुकाने वाला चाहिए!🔥 मित्रांनो उद्याची गर्दी ही भीमनवारचा राजीनामा घरपोच पाठवू शकतो 🔥🔥🔥 उद्या सर्वांनी उपस्थिती राहिलच पाहिजे 🔥😎 #MPSC #Pune #आंदोलन #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रहRead story

Pune

Source: X (@sanketikta)
#mpsc#pune#आ#mpsc_व
ReplyQuote
X (@sanketikta)
X (@sanketikta)
X (@sanketikta)@x_sanketikta·Oct 7
Local UpdatesSource added

‘विद्यार्थी समाजकंटक नाहीत. परीक्षेत काही घोळ झाला असेल तर आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे,’ - मुख्य न्यायाधीश महेश चंद्र त्रिपाठी (मुंबई उच्च न्यायालय) #MPSC #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #Pune #आंदो

‘विद्यार्थी समाजकंटक नाहीत. परीक्षेत काही घोळ झाला असेल तर आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे,’ - मुख्य न्यायाधीश महेश चंद्र त्रिपाठी (मुंबई उच्च न्यायालय) #MPSC #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #Pune #आंदोलनRead story

Pune

Source: X (@sanketikta)
#mpsc#mpsc_व#pune#आ
ReplyQuote
X (@sanketikta)
X (@sanketikta)
X (@sanketikta)@x_sanketikta·Oct 7
Local UpdatesSource added

न्याय हक्कासाठी प्रामाणिकपणे लढणाऱ्या #MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपन्याचा सरकारचा आज प्रयत्न 😡😡 एवढा पोलिस बंदोबस्त का आणि कशासाठी?? @Dev_Fadnavis थोडी तरी नैतिकता दाखवा लोकशाही ही फक्त विधानसभेत ड

न्याय हक्कासाठी प्रामाणिकपणे लढणाऱ्या #MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपन्याचा सरकारचा आज प्रयत्न 😡😡 एवढा पोलिस बंदोबस्त का आणि कशासाठी?? @Dev_Fadnavis थोडी तरी नैतिकता दाखवा लोकशाही ही फक्त विधानसभेत डोकी मोजून बहुमतावर नसते चालत. #Pune #आंदोलन VideoRead story

Pune

Source: X (@sanketikta)
#mpsc#pune#आ
ReplyQuote
X (@sanketikta)
X (@sanketikta)
X (@sanketikta)@x_sanketikta·Oct 5
Local UpdatesSource added

🔥🔥🔥 पुढचे 48 तास...!! 🫡🫡🫡रोहित दादानंकडून सरकार ला 48 तासांचा अल्टिमेटम. 👍👍👍त्यानंतर पुणे बंद!! 😎😎😎विद्यार्थ्यांसह सर्व पुणेकरांच निर्णयाकडे कडे लक्ष.!! #MPSC #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #Pune #आंदोलन

🔥🔥🔥 पुढचे 48 तास...!! 🫡🫡🫡रोहित दादानंकडून सरकार ला 48 तासांचा अल्टिमेटम. 👍👍👍त्यानंतर पुणे बंद!! 😎😎😎विद्यार्थ्यांसह सर्व पुणेकरांच निर्णयाकडे कडे लक्ष.!! #MPSC #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #Pune #आंदोलनRead story

Pune

Source: X (@sanketikta)
#mpsc#mpsc_व#pune#आ
ReplyQuote
X (@sanketikta)
X (@sanketikta)
X (@sanketikta)@x_sanketikta·Oct 5
Local UpdatesSource added

संविधानिक मार्गाने..संविधानिक शब्दान..पक्षपात न करता.सर्वांसाठी खुले असणारे..विद्यार्थ्यांचं विद्यार्थांसाठी आंदोलन..निस्वार्थ भावनेने. मागणी -#MPSC आयोगाला लागलेली किड बाहेर काढण्यासाठी..भीमनवार काका

संविधानिक मार्गाने..संविधानिक शब्दान..पक्षपात न करता.सर्वांसाठी खुले असणारे..विद्यार्थ्यांचं विद्यार्थांसाठी आंदोलन..निस्वार्थ भावनेने. मागणी - #MPSC आयोगाला लागलेली किड बाहेर काढण्यासाठी..भीमनवार काकांचा राजीनामा झालाच पाहिजे 🔥🔥🔥 #Pune #आंदोलन #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह VideoRead story

Pune

Source: X (@sanketikta)
#mpsc#pune#आ#mpsc_व
ReplyQuote