X (@SankalppSpeaks)@x_sankalppspeaks·Oct 6Local UpdatesSource addedसध्या पुण्यात दोनच तरुण ट्रेंडिंग ला आहेत… विद्यानंद आणि विवेकानंद …. एकाचा शब्दकोश जबरदस्त आहे तर दुसऱ्याची भाषण शैली… दोघे ही सामन्य घरातील आणि अफाट वाचन केलेली तरुण… असेच ज्ञान असणारे अजून तरुण आपलसध्या पुण्यात दोनच तरुण ट्रेंडिंग ला आहेत… विद्यानंद आणि विवेकानंद …. एकाचा शब्दकोश जबरदस्त आहे तर दुसऱ्याची भाषण शैली… दोघे ही सामन्य घरातील आणि अफाट वाचन केलेली तरुण… असेच ज्ञान असणारे अजून तरुण आपल्या महाराष्ट्रात घडावेत… #Pune #ProtestRead story PuneSource: X (@SankalppSpeaks)#pune#protest