X (@saamTVnews)@x_saamtvnews·5dLocal UpdatesSource addedपुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पदवीधर मतदारसंघात 47, तर शिक्षक मतदारसंघात 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दोन्ही मतदारसंघांत मिळून पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पदवीधर मतदारसंघात 47, तर शिक्षक मतदारसंघात 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दोन्ही मतदारसंघांत मिळून 77 उमेदवार मैदानात असल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. #PuneRead story PuneSource: X (@saamTVnews)#pune