X (@KamrajChalak)@x_kamrajchalak·2dLocal UpdatesSource addedविद्यार्थ्यांच्या ताकदीपुढे सरकार झुकले.. ✌️ एमपीएससी पेपरफूटी प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घ्यावा, यासाठी गेल्या 11 दिवसांपासून पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोविद्यार्थ्यांच्या ताकदीपुढे सरकार झुकले.. ✌️ एमपीएससी पेपरफूटी प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घ्यावा, यासाठी गेल्या 11 दिवसांपासून पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. अखेर या आंदोलनाला यश आलं आहे. सर्व ममागण्या मान्य. #MPSC #PUNERead story PuneSource: X (@KamrajChalak)#mpsc#pune