X (@InfoDivPune)@x_infodivpune·3dLocal UpdatesSource added📍 दौंड, जि. पुणे वाळकी परिसरातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी वैभव तांबे व त्यांच्या पथकाने केली पाहणी. शेतकऱ्यांशी संवाद साधत संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करावया📍 दौंड, जि. पुणे वाळकी परिसरातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी वैभव तांबे व त्यांच्या पथकाने केली पाहणी. शेतकऱ्यांशी संवाद साधत संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजना, पंचनामा आदींबाबत मार्गदर्शन. #PuneRead story PuneSource: X (@InfoDivPune)#pune