X (@GaneshgSpeaks)@x_ganeshgspeaks·Oct 6Local UpdatesSource addedमेघभरती जागांचा गाजावाजा करून २०२९ च्या निवडणुकीच्या तोंडावरच जागा काढणार का? सरकारने आधी बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या भविष्याचा विचार करावा. निवडणूक जवळ आली की घोषणा नकोत, आत्ताच जागा आणि भरतमेघभरती जागांचा गाजावाजा करून २०२९ च्या निवडणुकीच्या तोंडावरच जागा काढणार का? सरकारने आधी बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या भविष्याचा विचार करावा. निवडणूक जवळ आली की घोषणा नकोत, आत्ताच जागा आणि भरतीची ठोस अंमलबजावणी हवी! #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #mpsc #puneRead story PuneSource: X (@GaneshgSpeaks)#mpsc_व#mpsc#pune