X (@DimagiVichar158)@x_dimagivichar158·6dLocal UpdatesSource addedतुमचे बोचरे शब्द आम्हालाही कळतात. पण विद्यार्थ्यांचे वर्ष, संधी आणि भविष्य धोक्यात येत असेल, तर जबाबदारी निश्चित करणे ही शाश्वत सुधारणेची पहिली पायरी आहे. राजीनामा + चौकशी + संरचनात्मक सुधारणा — तिन्हतुमचे बोचरे शब्द आम्हालाही कळतात. पण विद्यार्थ्यांचे वर्ष, संधी आणि भविष्य धोक्यात येत असेल, तर जबाबदारी निश्चित करणे ही शाश्वत सुधारणेची पहिली पायरी आहे. राजीनामा + चौकशी + संरचनात्मक सुधारणा — तिन्ही आवश्यक. फक्त शब्दांचे बाण मारून दोन्ही दगडांवर पाय ठेवू नका. #MPSC #PUNE Satyajeet Tambe (@satyajeettambe) ‘शाश्वत उपाययोजना की क्षणिक समाधान?’ या विषयावर लवकरच मी आपल्या सर्वांसोबत सविस्तर संवाद साधणार आहे. मात्र, त्यापूर्वी माझी भूमिका थोडक्यात आपल्या सर्वांसोबत शेअर करत आहे. गेल्या काही दिवसांपRead story PuneSource: X (@DimagiVichar158)#mpsc#pune
X (@DimagiVichar158)@x_dimagivichar158·6dLocal UpdatesSource addedलोकभवनाचा आदर करा… चूक झाली असेल तर मन मोठं करून ती मान्य करा. खोड्या करू नका. आम्हाला रोज वेगवेगळी विशेषणं लावून बदनाम करू नका. आम्ही विद्यार्थी आहोत, आमच्या भविष्याचा प्रश्न आहे. पण लक्षात ठेवा—आम्हलोकभवनाचा आदर करा… चूक झाली असेल तर मन मोठं करून ती मान्य करा. खोड्या करू नका. आम्हाला रोज वेगवेगळी विशेषणं लावून बदनाम करू नका. आम्ही विद्यार्थी आहोत, आमच्या भविष्याचा प्रश्न आहे. पण लक्षात ठेवा—आम्ही फक्त विद्यार्थी नाही, आम्ही जबाबदार नागरिक आणि मतदारही आहोत. #MPSC #PUNERead story PuneSource: X (@DimagiVichar158)#mpsc#pune
X (@DimagiVichar158)@x_dimagivichar158·Oct 7Local UpdatesSource addedबनसाहेब, टीका करण्यापलीकडे काही येतं का? टीकाच करायची असेल तर #MPSC च्या नगड्या कारभारावर करा. MPSCची मुलं आहेत… उद्या तुमच्याच भाषेत उत्तर द्यायला लागली, तर “प्रवक्ता का झालो?” म्हणून रडत बसू नका! बाबनसाहेब, टीका करण्यापलीकडे काही येतं का? टीकाच करायची असेल तर #MPSC च्या नगड्या कारभारावर करा. MPSCची मुलं आहेत… उद्या तुमच्याच भाषेत उत्तर द्यायला लागली, तर “प्रवक्ता का झालो?” म्हणून रडत बसू नका! बाकी लाज, लज्जा, नैतिकता, तारतम्य हे शब्द तुम्ही आधीच विसरलेले दिसत आहेत. #PUNERead story PuneSource: X (@DimagiVichar158)#mpsc#pune