X (@abhiwayal18)@x_abhiwayal18·1dLocal UpdatesSource addedविद्यानंद बापट आणि विवेकानंद पाटील यांच्याशी वैचारिक भिडायचं असेल, तर आधी स्वतः अभ्यास करा. वक्तृत्वाची खिल्ली उडवणं सोपं असतं पण विचारांना विचारांनी उत्तर देण्यासाठी अभ्यास आणि वैचारिक ताकद लागते. बाविद्यानंद बापट आणि विवेकानंद पाटील यांच्याशी वैचारिक भिडायचं असेल, तर आधी स्वतः अभ्यास करा. वक्तृत्वाची खिल्ली उडवणं सोपं असतं पण विचारांना विचारांनी उत्तर देण्यासाठी अभ्यास आणि वैचारिक ताकद लागते. बाकी, भिडायला नैतिकता लागेत! ट्विट करून काही होत नसतं. 😏 #Maharashtra #Pune Devashish Kulkarni (@AjaatShatrruu) विद्यानंद पाटील असो किंवा विवेकानंद बापट, वक्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्राला ‘मूर्ख’ बनवण्याचे फॅड तसे जूने आहे. काहींनी तर बापटाला कसब्याचा अन् पाटलाला राधानगरीचा आमदार ही घोषित केलं आहे. मRead story PuneSource: X (@abhiwayal18)#maharashtra#pune
X (@abhiwayal18)@x_abhiwayal18·2dLocal UpdatesSource addedपुण्यात जल्लोष, विद्यार्थ्यांच्या संघर्षाला यश! विद्यार्थ्यांच्या एकजुटीने दाखवून दिलं की न्यायासाठी एकत्र आलेला आवाज कधीच व्यर्थ जात नाही! हा विजय केवळ एका मागणीचा नाही तर असंख्य विद्यार्थ्यांच्या जिपुण्यात जल्लोष, विद्यार्थ्यांच्या संघर्षाला यश! विद्यार्थ्यांच्या एकजुटीने दाखवून दिलं की न्यायासाठी एकत्र आलेला आवाज कधीच व्यर्थ जात नाही! हा विजय केवळ एका मागणीचा नाही तर असंख्य विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा, एकजुटीचा आणि संघर्षाचा आहे! #MPSC #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #Pune VideoRead story PuneSource: X (@abhiwayal18)#mpsc#mpsc_व#pune