Local Updates1 min read
ुणे िद्यार्थी_सत्याग्रह मध्ये सरकारकडे १६ मागण्या गेल्या होत्या. त्यापैकी ९ मागण्यांवर व्ही. राधा समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन सरकारने दिले आहे. म्हणजे या विद्यार्थ्य
11/10/2026, 7:00:27 pm · Pune · Local Updates

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह मध्ये सरकारकडे १६ मागण्या गेल्या होत्या. त्यापैकी ९ मागण्यांवर व्ही. राधा समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन सरकारने दिले आहे. म्हणजे या विद्यार्थ्यांचे भवितव्य व्ही. राधा समितीवर अवलंबून आहे. #Pune #Puneness #MPSCआंदोलन
Source: https://x.com/Aaplaroshan/status/2109350988394229796
