Local Updates1 min read
🚨 BMC अधिकाऱ्यांना थेट सवाल! ठक्कर बाप्पा कॉलनी पाडा ६, चेंबूर, प्रभाग १५१ ७० वर्षांचे सार्वजनिक शौचालय पाडून नवीन बांधकाम सुरू; पण ६–८ महिन्यांपासून काम बंद दोन दिवसांपूर्वी जागेवर माती, सिमेंट व काँ
15/10/2026, 5:00:57 am · Mumbai · Local Updates
🚨 BMC अधिकाऱ्यांना थेट सवाल! ठक्कर बाप्पा कॉलनी पाडा ६, चेंबूर, प्रभाग १५१ ७० वर्षांचे सार्वजनिक शौचालय पाडून नवीन बांधकाम सुरू; पण ६–८ महिन्यांपासून काम बंद दोन दिवसांपूर्वी जागेवर माती, सिमेंट व काँक्रीट टाकून कथित कब्जाचा प्रयत्न #BMC #Chembur #Mumbai #अतिक्रमण #जनहित Video Video Video
Source: https://x.com/DharamrajM85980/status/2110595741567844362
